आपला बाप्पा आपणच बनवा कार्यशाळा 2018 -डोंबिवली

Eco Ganesh workshop - Dombivali

‘आपला बाप्पा आपणच बनवा’ या योजनेत -कुशल मूर्तीकारांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः साच्यातून एक फुटी गणपती बनविण्यासाठी 2 दिवसाच्या कार्यशाळेत 15 वर्षांवरील व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा. पहिल्या दिवशी मूर्ती बनवा व पुढील दिवशी रंगवून घरी घेऊन जा.

प्रवेश मर्यादित.

दोन शनिवार दि. 28 जुलै व 4 अाॅगस्ट
अाणि
दोन रविवार दि. 29 जुलै व 5 अाॅगस्ट

कार्यशाळा स्थळ-
सौ. मीनल लेले
समतोल ईको वर्क्स
इ गणेशा,
राधाक्रुष्ण बंगला
महालक्ष्मी स्नॅक सेंटरच्या पुढे
डोंबिवली पश्र्चिम.
(डोंबिवली पूर्व च्या गणेश मंदिरा कडून पलिकडे जाणार्या पुलासमोर)

चारही दिवशी
सकाळी 9.30 ते संध्या. 5.30 वाजेपर्यंत.

  • जेवणाचा डबा,
  • पाण्याची बाटली व
  • गणपती ठेवायला लहान पाट अवश्य आणावा.

साचा व इतर संपूर्ण साहित्य आमच्याकडून पुरविण्यात येईल.
शुल्क – फक्त Rs 1200/-

संपर्कः-

सौ. मिनल लेले.
मूर्तीकार-
9769485959

Facebook Comments